मित्रा परिवार पर्व चौथे भाग :- 22" काय म्हणतेस? बर मला एक सांग, संतोष बाईल्या आहे हे जसं तुला माहितीय तस, रेखा वहिनीला माहित असेल का? " मि विचारलं" माहित नाही, पण तिला कळलं असेल " मावशी म्हणाली." कस " मि विचारलं" अरे त्यांच्या लग्नाला इतके वर्ष झाली आहेत, आणि अजून पाळणा नाही हलला, ती...