- 3,667
- 5,044
- 144
नमस्कार मी रवी, आणि मी माझ्या आयुष्यात घडलेली खरी कथा घेऊन आलोय तुमच्या समोर...
हि कथा आहे माझी आणि माझ्या मित्राच्या बहिणीची...
वेळ ना दवडता सरळ कथेवर येतो. मी आणि माझा मित्र अरमान मुंबईच्या एका चाळीत लहानाचे मोठे झालो. माझ्या घरी त्याला आणि त्याच्या घरी मला अगदी मुलासारखी वागणूक मिळत असे. आणि आम्ही दोघे शेजारीच राहत असल्या मुले आमच्या घरच्यांचा हि चांगला घरोबा होता.
माझ्या घरी मी माझा लहान भाऊ आणि आई वडील होते. आणि त्याच्या घरी तो, त्याच्या मोठी बहीण मुस्कान आणि लहान बहीण झरीन आणि त्याचे आई वडील. असा कुटुंब होता
मी आणि अरमान सदैव एकत्र असायचो शाळेत हि एकाच वर्गात होतो पण दहावीला अरमान आजारी पडल्यामुळे तो दहावीची परीक्षा देऊ शकला नाही आणि पास होऊन कॉलेज ला गेलो. त्या कॉलेज मध्ये आधीच त्याची मोठी बहीण मुस्कान बारावीत शिकत होती.
मुस्कान दिसायला फार सुंदर होती.. कोणीहि तिच्या प्रेमात पडावं असा सौन्दर्य होतं..
मुस्कान आणि झरीन अरमान च्या बहिणी असल्यामुळे मी सुद्धा त्यांच्याकडे बहिणीच्या नजरेने पाहायचो. माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणतीच चुकीची भावना नव्हती.
मी कॉलेज ला ऍडमिशन घेतलं तेव्हा अरमान च्या घरातले हि खुश झाले कारण आता पर्यंत मुस्कान एकटीच कॉलेज ला जायची आणि घरच्यांना तिची चिंता वाटायची. आता मी सुद्धा त्याच कॉलेज ला असल्यामुळे त्यांची चिंता मिटली होती.
मी सकाळी लवकर तयार होऊन कॉलेज ला जायला निघालो. बाबांनी मला बाईक घेऊन दिली होती. त्यामुळे मी बाईक घेतली आणि निघालो.
रस्त्यात मला अरमान भेटला त्याला भेटून मी जाऊ लागलो तेव्हा तो मला म्हणाला अरे कॉलेजला चाललायस तर मुस्कान ला पण सोबत घेऊन जा. तुला हि सोबत होईल आणि तुझा पहिलाच दिवस आहे तर तिच्यामुळे तुलाही कॉलेज ची ओळख व्हायला वेळ नाही लागणार. मी सुद्धा तयार झालो तिला सोबत न्यायला. पण मी अरमान ला विचारलं अरे आधी मुस्कान ला विचार ती तयार आहे का नाहीतर ती रागवायची
तर अरमान म्हणाला ती कशाला रागावेल.
मी - अरे तास नाही कदाचित ती तिच्या मैत्रिणीसोबत जाणार असेल
अरमान - नाही ती नेहमी एकटीच जाते
मी - तरी एकदा विचारून बघ
अरमान ने मुस्कान ला फोन लावून विचारलं तसं ती सुद्धा लगेच तयार झाली माझ्या सोबत यायला.
आणि काही वेळातच ती तिथे आली..
मुस्कान ने काळा बुरखा घातला होता तिचे फक्त डोळे दिसत होते. ती येताच लगेच बाईक वर बसली आणि आम्ही अरमान ला बाय करून निघालो. मुस्कान आमच्यापेक्षा मोठी होती तरी मी तिला तिच्या नावानेच हाक मारायचो.
रस्त्यात थोडावेळ कोणीच कोणाशी बोललं नाही पण थोडा वेळ गेल्यानंतर मुस्कान म्हणाली जरा थांबशील का साईड ला.
मी - का काय झालं
मुस्कान - अरे बसायला थोडा प्रॉब्लेम होतोय. गाडी थांबवलीस तर मी नीट बसेन.
तसं मी गाडी साईड ला थांबवली. ती गाडीवरून उतरली आणि माझ्या खांद्याचा आधार घेऊन ती पुन्हा नीट गाडीवर बसली. आम्ही कॉलेज ला पोहोचलो. मी गाडी पार्किंग ला लावून मी आणि मुस्कान कॉलेज च्या दिशेने निघालो. कॉलेज कॅन्टीन जवळ येताच मुस्कान ने मला थांबवलं
मी - काय झालं
मुस्कान - ५ मिनिट थांबशील
मी - का? काय झालं
मुस्कान - थांब आलेच मी
आणि मुस्कान कॅन्टीन मध्ये गेली. मी नवीन असल्यामुळे मी तिथेच थांबलो मुस्कान ची वाट पाहत. ५ मिनिटांनी मुस्कान आली.. तिला पाहताच मी स्तब्ध झालो कारण जेव्हा ती गेलेली तेव्हा ती बुरखा घातलेली एक साधी मुलगी होती पण आता आली तेव्हा ती बुरख्याशिवाय आणि जीन्स आणि टी शर्ट मध्ये एक हिरोईन जणू कि मल्लिका शेरावतचं...
तिला पाहताच मी फक्त तिच्याकडेच आ वासून पाहत राहिलो. मला तिच्याकडे असा पाहताना पाहून मुस्कान ने एक स्माईल दिली आणि मला म्हणाली. प्लिज घरी कोणाला सांगू नकोस. मी कॉलेज मध्ये बुरखा घालत नाही.
मी पण तिला स्माईल देऊन होकारार्थी मन हलवली. आणि आम्ही निघालो. मुस्कान ने मला माझ्या क्लास जवळ सोडलं. आणि मला एक फॉर्मल मिठी मारत माझ्या कानात मला नवीन सुरवातीच्या शुभेच्छा दिल्या..
मुस्कान च्या अशा वागण्याने मी थोडा दचकलोच. पण काही बोलू नाही शकलो. मुस्कान ने पुन्हा स्माईल दिली आणि स्वतःच्या क्लास जवळ निघून गेली.
असेच माझे कॉलेज चे दिवस जात होते. सकाळी मुस्कान ला पीक करून कॉलेज ला जायचं. आणि पुन्हा संध्याकाळी तिला घेऊन घरी यायचं. आता तर मुस्कान रस्त्यातच एका जनरल वॉश रूम मध्ये बुरखा काढायची आणि घरी जाताना पुन्हा घालायची. आणि कॉलेज च्या मधल्या वेळेत लेक्चर्स कॅन्टीन नवीन मित्र आणि मैत्रिणी.. माझा अगदी मस्त चाललं होतं.