दिदी च कॉलेज आणि माझी शाळा एकच होती तीच कॉलज सुटलं की आमची शाळा 12.30 ला भरायची.
मी अवरून शाळेत जायला निघालो . आईने आवाज दिला
राज हे पैसे घे आणि दिदी ला दे
मी विचारलं कशाला हवे आहेत पैसे तीला.
आई बोलली तिला फी भरायची आहे वाटत तिचा फोन आला होता. आणि तिला येताना पनीर आणायला सांग
बर बोलून मी पैसे घेतले आणि शाळेत आलो .
दिदीच कॉलेज सुटायाला 10 मिनट होते . मी बाजूला असलेल्या टपरी वर बसलो . थोड्या वेळात कॉलेज सुटलं दिदी आणि तिच्या बर एक मुलगा होता काळा सावळा होता दोघे हसत आले बाहेर . ती त्याला काही तरी बोलली आणि तो दूर जाऊन उभा राहिला दिदी दुसऱ्या बाजूला जाऊन कोणाला तरी कॉल करत होती . मला वाटले आईला लावत असेल म्हणून मी पटकन टपरी तून बाहेर आलो आणि दिदी ला आवाज दिला. तिच्या जवळ गेलो ती बोलली आईने पैसे दिले का तुझ्या जवळ . मी मुद्दाम बोललो नाही दिदी आई बोलली दिदिला सांग उद्या देते म्हणून . दिदी च तोंड पडलं आणि ती मागे फीरून काही तरी इशारे करत होती त्या मुला कडे पाहून. मी विचारलं काय झालं दिदी . ती बोलली काही नाही जा तू मी जाते घरी . मी जायचं नाटक केलं आणि दिदी ला आवाज दिला आणि बोललो हे घे पैसे
तुझी माजा घेत होतो . तिने माझा गाल ओढला आणि हलकी चापट मारली . मी गेट मधून आत गेलो . मला आठवल आईने पनीर आणायला सांगितलं आहे ..मी पटकन बाहेर आलो . दिदी आणि तो मुलगा जात होते दिदी ला आवाज दिला ती घबरली थोडी आणि बोलली काय आहे तुझ शाळा भरली ना बाहेर काय करतोय .. फास्ट फास्ट बोलत होती ती मी सांगितलं पनीर घेऊन जा आईने सांगितलं आहे.. बोलून मी शाळेत गेलो . मला शंका आली दिदी च काय तरी आहे मुला बर त्या माहिती करून घेतलं पाहिजे .