"आम्ही तुला नाही आवडत तर उगाच तुला कशाला त्रास द्यायचा, " मी पुन्हा वहिनीला थांबवत म्हणालो
" काय झाले वहिनी?"
त्यावर वहिनी थोड्या रागात म्हणाली " कशाला खोटी नाटकं करतोस, म्हणे विभू माझी लाडकी आहे आणि सकाळी ती एवढी रडत होती, तेव्हा घरात असून एकदा तरी आलास का बघायला कशाला रडते ते."
आता वहिनी भयंकर रागात होती मलाच समजत नव्हते, काय करू ते? मी जो विचार करत होतो त्यातले काहीच घडत नव्हते. शेवटी मी ठरवले आता मलाच पुढाकार घ्यावा लागणार पण सुरवात करायची कशी. विभू झोपल्यावर मीसुद्धा माझ्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो रात्रभर मी विचार करत होतो, कि काय करू ?,