Vishal1
Member
- 246
- 386
- 64
खूप छान लीहले आहेस मित्रा अगदी अप्रतिम.मित्रांनो खूप अडचणी असून पण हा भाग पूर्ण केला आहे. पुढचे थोडक्यात सांगू की डिटेल सांगू?
काही चुकत असल्यास लगेच सांगावे किंवा शंका असल्यास विचारावे.
तू पुडचे please detail मध्ये सांग, थोडक्यात काही मज्जा येणार नाही.
विशाल.