मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर मनातील भावना व विचार व्यक्त करायला एक व्यासपीठ मिळाले आहे. हे व्यासपीठ असे आहे जेथे आपल्या मनातील सर्व विचार ,भावना कोणताही आडपडदा न ठेवता मनमोकळे पणे मांडता येणार आहेत. मला आशा आहे की तुम्हाला माझे म्हणजे माझे व माझ्या बायकोचे किश्शे वाचायला आवडतील.शक्यतो मी क्रमाने सांगायचं प्रयत्न करतो.
प्रस्तावना
मित्रांनो माझ्या लग्नाला १५-१६ वर्षे झाली आहेत. लग्नाच्या वेळी माझं वय 20 व बायकोचं वय 18 होत. त्यावेळी पोराला नोकरी लागली की लगेच त्याचं उरकून टाकायची पद्धत होती. आणि पोरीच्या बापाला पण पोरगी वयात आली की तिला पिवळी करायची घाई असे. त्यामुळे तेव्हा लग्नाला मुलगी मिळायला फार अडचणी येत नसत. मला चांगली नोकरी होती. त्यामुळे खूप स्थळे यायला लागली होती. त्यातील एक बऱ्यापैकी स्थळ निवडून मी होकार दिला. बऱ्यापैकी म्हणजे मी दिसायला बऱ्यापैकी निवडले. बाकी इतर गोष्टी म्हणजे शिक्षण, आवडनिवड, आर्थिक परिस्थिती या गोष्टी विचारात घ्यायची अक्कल त्या वेळी मला व माझ्यासोबत मुलगी पाहायला येणाऱ्या मित्रांना अजिबात नव्हती. मुलगी पाहायला गेलो की मी रंग, केस, बांधा आणि आवाज कसा आहे ते पहायचो. बाकी मित्र काय पाहायचे ते त्यांनाच माहीत. एका मित्राच्या बोलण्यावरून मी एक मुलगी नापसंत केली होती.कारण त्याने तिच्या छातीचा आकार पाहून केलेली कॉमेंट ऐकून मीच खूप लाजलो होतो.मुलगी पाहायला जाताना शक्यतो बिन लग्नाचे मित्र नेवू नयेत असं माझे मत आहे. असे मित्र प्यायला बसल्यावर मुलगी पाहण्याचा विषय निघाला तर किती आतवर घुसून बोलतील याचा नेम नाही.तिथे कार्यक्रमात सभ्य वागणारे इथे सगळी मापे अचूक सांगतात आणि पुढे कोठे किती बदल होईल त्याची पण कल्पना देतात. एखादा अभ्यासू इतिहासात घुसून पुरावे शोधू लागतो.शेवटी आपल्यापुढे तिच्या भूगोल आणि इतिहासाची चिरफाड होते. आजकाल मात्र इतिहासावर भर न दिलेलाच चांगला. फक्त भूगोल पाहूनच निर्णय घ्यावा व पुढे इतिहास घडवण्यावर लक्ष द्यावे.

Last edited: