- 38,351
- 54,283
- 304
जस तुम्हा सर्वांना माहीत आहे की आम्ही USC ची घोषणा गेल्या आठवड्यातच केली आहे, आणि काही दिवसा पूर्वी नियम आणि प्रश्नांचा थ्रेड ही उघडला आहे, शिवाय हिंदी स्टोरी सेक्शन मधे चिट चैट थ्रेड आधीच उघडला आहे. कथा कमित कमी 700 शब्द आणि जास्तीत जास्त 7000 शब्दांची असावी त्यापेक्ष जास्त नाही .मी तुम्हाला तुमची कथा स्पर्धेमध्ये शब्दांच्या स्वरूपात मांडण्यासाठी आमंत्रित करतो, जो संपूर्ण XForum पहिल, हे तुमच्यासाठी किंवा तुमच्या कथेसाठी एक चांगले पाऊल असेल ... म्हणूनच आम्ही तुम्हाला USC मधे एक लघुकथा लिहिण्याची विनंती करतो.., फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या ही स्पर्धा फक्त हिन्दी आणि इंग्लिश भाषे साथी आहे म्हणून कृपया आपली कथा आपण हिन्दी किंवा इंग्लिश भाषेत लिहावी. आणि ज्या वाचकांना लिहायचे नाही ते सुद्धा "सर्वोत्कृष्ट वाचक पुरस्कारासाठी" या स्पर्धेत भाग घेऊ शकता. तुम्हाला फक्त स्पर्धेत पोस्ट केलेल्या कथा वाचायच्या आहेत आणि त्यावर तुमची मते द्यायची आहेत फक्त हिन्दी कीव इंग्लिश भाषेचा वापर करावा . अवॉर्ड व्यतिरिक्त विजेत्या लेखकांना रोख बक्षिसे देखील मिळतील, ज्याची माहिती रुल्स थ्रेड मधे दिली आहे, यावेळी USC साठी एकूण 7000 रुपयांचे बक्षीस दिले जात आहे, तुम्ही ते बरोबर ऐकले आहे, एकूण रक्कम 7000 रुपये, आता वेळ घलावू नका तुमची कथा लिहायला सुरुवात करा. कथा पोस्ट करन्या करीत एंट्री थ्रेड ७ फेब्रुवारी रोजी सुरू झाला आहे, तुम्ही 7 फेब्रुवारीपासून कथा पोस्ट करणे सुरू करू शकता तो थ्रेड 28 फेब्रुवारीपर्यंत खुला राहील तुम्ही या काळात तुमची कथा पोस्ट करू शकता.. त्यामुळे आतापासूनच तुम्ही तुमची कथा लिहायला सुरुवात केलीत तर तुमच्यासाठी ते अधिक चांगले होईल. आणि हो! कथा फक्त एका पोस्टमध्ये पोस्ट करा. ही एक लघुकथा स्पर्धा असल्यामुळे आम्ही फक्त लघुकथांचीच अपेक्षा करतो. म्हणूनच तुमची कथा एकापेक्षा अधिक पोस्ट/भागांमध्ये पोस्ट करण्याची परवानगी नाही. तुम्हाला काही अडचण असल्यास, तुम्ही कोणत्याही स्टाफ सदस्याला मेसेज करू शकता. कथा आणि रिव्यू फक्त हिन्दी किंवा इंग्लिश मधेच असावी याची दक्षता घ्या. . नियम तपासण्यासाठी हा थ्रेड वापरा — Rules & Queries Thread स्पर्धेसंबंधी गप्पा मारण्यासाठी हा थ्रेड वापरा — Chit Chat Thread आपली कथा पोस्ट करन्या करीता या थ्रेड ल भेट द्या— Entry Thread लोकांनी लिहिलेल्या कथेबद्दल आपले मत मंडण्यासाठी या थ्रेडला भेट द्या — reviews thread
Position | Benifits |
---|---|
Winner | 3000 Rupees + Award + 5000 Likes + 30 days sticky Thread (Stories) |
1st Runner-Up | 1500 Rupees + Award + 3000 Likes + 15 day Sticky thread (Stories) |
2nd Runner-UP | 1000 Rupees + 2000 Likes + 7 Days Sticky Thread (Stories) |
3rd Runner-UP | 750 Rupees + 1000 Likes |
Best Supporting Reader | 750 Rupees Award + 1000 Likes |
Members reporting CnP Stories with Valid Proof | 200 Likes for each report |