माझे नाव राज आहे मी ३२ वर्षाचा आहे. मी बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याने मला सारखे बाहेर गावी फिरावे लागते. मी असेच एकदा नाशिकला गेलो असता मी कॉफी शॉप मध्ये चहा पिण्यास बसलो होतो त्यावेळेस समोरच्या टेबलं वर एक आंटी येऊन बसली मी टिकजय कडे निरखून पहिले असता ती वैशाली होती. मी तिला लगेच ओळखले. मी लगेच उठून तिच्या टेबल कडे गेलो व तिला मी आवाज दिला वैशू कशी आहेस? तिने माझ्या कडे पहिले व तिला आश्चर्याचा धक्का बसला ती मला म्हणाली अरे राज तू इकडे कसा काय? मी तिला म्हणालो कि माझे काम असते नाशिक ला मी येत असतो मी तिला विचारले तू इकडे कशी काय? ती म्हणाली सांगते नंतर आधी कॉफी घेऊ किती दिवसांनी भेटला आहेस आम्ही कोफी ऑर्डर केली व गप्पा चालू झाल्या मी माझ्या कामाबद्दल सांगत होतो. वगैरे वगैरे मग मी तिला विचारले कि तू इकडे शिफ्ट झालीस का? त्यावर तिने मला सांगितले कि तिने नवऱ्याला सोडून दिला आहे लग्न होऊन अवघे ६ महिने झाले होते. मला फार वाईट वाटले मी विषय बदल केला. मला तिने विचारले कि तू नाशिक ला आल्यावर कोठे राहतोस? मी शक्यतो लॉज वर राहायचो ते मी तिला सांगितले. मग ती म्हणाली लॉज बीज काही नको तू माझ्या घरी राहू शकतो मी तिला म्हणालो कि आग वैशू मी २-३ दिवस राहणार आहे. ती म्हणाली कि २-३ महिने राहिलास तरी काही हरकत नाही. मी तिला हो म्हणालो व आम्ही दोघे कोफी शॉप मधून बाहेर पडलो.