• If you are trying to reset your account password then don't forget to check spam folder in your mailbox. Also Mark it as "not spam" or you won't be able to click on the link.

Anatole

⏳CLOCKWORK HEART
Prime
229
934
94
My dear झवण्या

सुरुवात

पायऱ्यांवरून आनंदाने उड्या मारत मयुरी निघाली. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर भावना मावत नव्हत्या, तशी पण मयुरी खूप हसमुख, तिच्या गालावर गोड लाली नेहमीच रहायची पण आज ती खरोखर खुश होती.
हुश्श…अखेर तो दिवस आलाच!!. आता रोजची सकाळ निवांतपणे जाईल, कसलिही घाई, गोंधळ नाही. घरकाम आणि डेडलाईन यामध्ये होणारी धावपळ आता बंद, घरचे काम करून मग झोपीचा सत्यानाश करत रात्रभर रिपोर्ट लिहीन आता बंद. तिने तर विचार ही करून ठेवला की–गरमागरम चहासोबत निवांत सकाळ, दीर्घकाळ आंघोळ, आणि हवं तर दुपारची झोपही! कित्येक दिवसांपासून ती या क्षणाची मोजणी करत होती, आणि आता तिच्यासमोर स्वातंत्र्य एखाद्या मोठ्या सुटीसारखं पसरलं. उन्हाळ्याचे आधी पेपर सुटल्यावर जस वाटते थेट तसा अनुभव होता.


Gx-AYQROXEAADY7-X

ती जशी पार्किंग मधे आली, सर्व जण तिच्या कडेच पाहत होते. आपली कार काढून ती घरी निघाली. मयुरी ही एक लग्न झालेली मुलगी होती. तिच्या नवऱ्याला खूप मोठ प्रमोशन मिळालं यामुळे तिला आता राब राब काम करण्याची गरज नव्हती. तिने लगेच घरी जाऊन, हात पाय धुतले. घरातला सगळा पसारा वारून झाड झुड करून जी काही कामे तिने ठेवली होती ते करायला बसली. आता एकदाच शिलकची कामे संपली की मोकळी होईल असा विचार तिने केला.

लाईक करून प्रतिसाद द्या पुढचा भाग लवकर येईल.
 
Last edited:

Anatole

⏳CLOCKWORK HEART
Prime
229
934
94


मयुरी आता गच्ची वर होती, तिथं एक खोली काढलेली होती मयुरी ला तिच्या कामाच्या वस्तू ठेवण्यासाठी. तिच्या नवऱ्यापाशी ही अशी खोली होती दोघांना आपली आपली काम निवांतपने करता येत होती.

"ओ मयुरी, आज कस काय घरी? घेतल्या का सुट्ट्या?" शेजारच्या गच्ची वरून एका बाईने आवाज दिला.
"जॉब सोडला ना मी, सांगितलं तर होत तुम्हाला की सोडणार आहे." मयुरी इतकी बोलली,
तेवढ्यात सुनीताने हात दाखवून थांबायचं सांगितलं. मयुरी खांदे खाली पाळत मोठा श्वास घेतला आणि हातचा पसारा गच्ची वरील भिंती वर ठेवला.
तेवढ्यात सुनीता घरातून आली, ति पायऱ्या वरूनच बोलली.

"काय म्हटलं? .." सुनीताचा आवाज खूप मोठा होता.

मयुरी : " तुम्हाला सांगीतल होत म्हटल, मी सोडणार आहे जॉब म्हणून."

"हो तू सांगितल होतं, पण वाटलं की अशीच म्हणत असेल." सुनीताने येताच मयुरीला हातभार लाऊ लागला.

"काकू तुम्ही इथूनच आल्या असत्या तर जमलं असतं, इतकी चक्कर मारायची गरज नव्हती." मयुरीन दोन गच्चीच्या भिंतीकडे इशारा केला.

"मारत का मले, पडली गिडली असती तर, अजून माया पोराचं लग्न पाहाच राहील ना." सुनीता काही कागदाचा ढीग घेऊन पायऱ्यांवरून उतरली. मयुरी तिच्या मागेच होती.
"सांभाळून काकू, पायऱ्यांवरून ही चांगलच लागते." मयुरी म्हणाली तसंच सुनीता ने एकदम भीतीने मागे पाहिलं तेव्हा ती हसत होती. सुनीता ने डोळे दाखवून वस्तू घेऊन खाली उतरू लागली.

"इतकी ही गेलेली नाही मी, तुया पेक्षा जास्तच जोर आहे पायात अजून." सुनीता आणि मयुरी ने सगळ्या वस्तू खाली आणून घरात ठेवल्या.

"हो काह!" मयुरी सूर लावत बोलली.

सुनीता ने फक्त तोंड वाकड केलं आणि मयुरीच्या घरात सोफ्यावर बसली.
"अवो मी तर म्हणतेच ना, की तुमच्या इतक काम माझ्या मूळ होत नाही, माझं बसूनच काम केल्याने जीव जातो तुमच्या सारखं केलं असतं, तर कुठ राहील असत." मयुरी गोड बोलून आता सुनीता ला मस्का लावत होती. हे सुनिता ला ठाऊक होत की मयुरीच्या गोंडस चेहऱ्यावर लिहून दिसत होत . पण त्या दोघी घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या. ही सर्व मजाक रोजचीच होती.

"तस काकू काम केल्याने एक चांगलं होती, तुम्ही या वयात ही छान दिसता. माझी आई तर म्हणे की माझी मोठी बहीण असती तर अशीच दिसली असती." मयुरी पुन्हा बोलली, तसा त्या दोघीत बारा तेरा वर्षाचा फरक होता.

"काही बी मनान लाव." सुनीता बोलली.

"खरच ना, फक्त तुम्ही अंगात माझ्या पेक्षा जाड्या आहात आणि मी तुमच्या पेक्षा थोडी शी गोरी आहे बस. " मयुरी बोलली पण तीच नाजूक आणि कोमल शरीर बारीक तर नव्हतच उलट तिची छाती किंवा स्तन ही सुनीता पेक्षा ही मोठी होती.पण बाकी शरीराच्या बाबतीत सुनीता थोडी शी जाड वाटायची.

"हो मी जाडी आहे, आणि तू तर एकदम सुकलेलीच आहे, बोलले लावू रायली." सुनीता मयुरीच्या हातावर चिमटा घेत म्हनाली.

"आई ग् ! मी कुठ म्हटलं अस की मी बारीक आहे आणि तुम्ही खूप जास्त जाड्या आहात माझ्या पेक्षा आता ते वया नुसार असतेच ना काकू, वरून मी हे ही म्हटलं की तुम्ही माझ्या ताई दिसाल इतक्या छान दिसता. म्हणणार नाही की तुमचं 18 वर्षाच पोरग आहे." मयुरी चिमट्याच्या जागी चोळत म्हणाली.

सुनीता: "अस का! जाऊदे तू म्हणत ते सत्य. पण मग आता घरी राहून काय करशीण."

मयुरी: "काही नाही, पहिले एक दोन दिवस वार–ऊर करीन एकदाच, आता घरी जास्त वेळ राहा लागते तर. मग आराम, TV आणि जे करा वाटल ते."

सुनीता: "बर आहे, आपलं तर नाही भागत तुमच्या सारखं, दुकान आहे ते तर सोडता नाही येत."

सुनीता उठून उभी झालीच होती की लगेच कोणी पायरीवर असल्याचा आवाज आला.
"आई!" हा सुनीताचा मुलगा अनुराग.

"तू? अन इकडून कसा काय आला?..... गच्चीवरून, भिंतीवर इकडच–तिकडे कराले नाही म्हटलं होत ना." ओरडत सुनीताचे हात वर अनुराग च्या कानापर्यंत आले, अनुराग ने ही डोळे बंद केले पण माहीत होत की सुनीता काही ही करणार नाही.

लाईक करा आणि प्रतिसाद द्या पुढचा भाग लगेच येईल.
 
Last edited:

Anatole

⏳CLOCKWORK HEART
Prime
229
934
94
३.

"आई तू होती ना इथे म्हणुनच आलो, आणि तसं ही वहिनी थोडी काही म्हणणार आहे मी चोर थोडी आहे." अनुराग बोलता बोलता दोघींकडे पाहू लागला, जसा तो अपेक्षा करत होता की कोणी तरी हसेल पण मयुरीच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. मयुरी ने सुनीताकडे पाहिलं जशी ती दोन तीन दिवसाधीची गोष्ट आठवण करून देत होती की ‘तुझा मुलगा इथल्या मुलांसोबत राहून खूप उपद्रवी आणि कुचिन होत चालला आहे. बाहेरच्या शहरात शिकायला टाकलं असत तिथं कॉम्पेटीशन असती आणि जबाबदारीची समज आली असती, इथे तो फक्त टवाळक्या करेल. मी या पिढी ला ओळखते म्हणून सांगते.’ सुनीताला या गोष्टीचा थोडा राग ही आला होता पण या दोन दिवसांत असे खूप काम करून ठेवले होते अनुरागने की दर वेळेस मयुरी आणि सुनीता ची नजर अशीच मिळत होती आणि सुनीता इशाऱ्याने आठवण करून देत होती.

मयुरीला ही माहीत होत की तिची मैत्रिणीला राग येईल पण ती इतकी तर समजूतदार आहे की मयुरीला तिची काळजी आहे म्हणून हे सगळ म्हणत आहे भलेही तिला अनुराग इतका आवडत नसेल. आणि तिच्या मनात कधी तो चांगला होईल याची तिला खात्री ही नव्हती. मयुरी आणि सुनीता चे याबद्दल चार वर्षाआधी भांडण ही झाले होते जेव्हा पहिल्यांदा ती इथे आली होती. पण सुनीताला च लवकर समजल की तिथे मयुरीची चूक काहीच नव्हती. आता सुनीता तर थोडी पुत्र प्रेमात भाबडी होतीच आता एकटी माय होती अनुरागची त्याचे वडील जाऊन खूप वर्ष झाली होती आता अनुरागला आठवत ही नसेल, पण तिने एकटीने सांभाळ केला, कष्ट केले आणि गरीब परिस्थितीतून थोडे चांगले दिवस आणले आता त्यात जर मजा करत असेल कोणी तर तिला इतका वाईट वाटत नव्हत पण तिच्या मुलाच्या मजेत कोणी दुसर सजा झेलू नये याचीही काळजी ती घेत होती.

अनुराग ही पूर्ण मेहनत करत होता की त्याचा आईला काही त्रास झाला नाही पाहिजे पण त्याची आदत होती भलेही तो इतका खोडी करत नव्हता पण त्याची छवी आता बनून गेली होती. की त्याच्या लहान खोडीत मोठ शोधन सुरूच होत.

मयुरीला अनुराग भलेही पटत नाही हे सुनीताला जरी माहीत असलं तरी ती थोड फार सहन करून घेत होती. कारण काही झालं तरी सुनीता चा मुलगा होता आणि सुनीता इथे आल्यापासून तिच्या खूप कामात पडली आणि खूप चांगली मैत्रीण ही झाली.

सुनीता जाऊन आता वेळ झाला होता. मयुरी आता आपलं काम करत होती. मयुरी ची गोलाकार आणि गुबगुबीत सह ती फिट ही होती जे तिच्या शरीराबद्दल ची एक मोठी देणगी होती ज्यामुळे ती आपले काम पटापट आटोपत गेली.


Picsart-25-08-30-19-18-54-425
काम झाल्यानंतर मयुरी ने थोडा वेळ मोबाईल पाहला, तिला तशी आवड नव्हती पण तीच टीवी लावण्याचं जीवावर आल होत. फोन मधे मान घालून ती काही तरी वेळ घालवण्यासाठी पाहत होती. संध्याकाळ झाली ती पुन्हा कामावर लागली.
तिच्या मनाला आज थोडी शांती होती. सगळे काम हळू हळू चालू होती ना कसली घाई ना काही.
तिचा नवरा कुणाल आणि मयुरी ने सोबत जेवण केलं. मयुरीला आ इज फक्त आणि फक्त लवकर झोपण्याची घाई होती दुसर काही नाही. रोज रोज खूप मन असल्यावर ही झोप टाळली होती, रोज सकाळी तीच शरीर आणि डोक तिला म्हणण्याचं एखाद तास शिल्लक झोपू, पण ते तिच्या साठी काही शक्य नव्हत. कुणाल तरी रोज दुपारून कामाला जायचा पण मयुरीच काम सकाळी 9 ला सुरू व्हायचं आणि खूप दूर ही होत. म्हणून मयुरी लवकर उठून दोघा नवरा बायकोसाठी डब्बा वगेरे बनवून लवकरच निघायची. त्यामुळे पहिल्यांदा तिला थोडी सूट असल्यासारखी

वाटली.

लाईक करा आणि आपला प्रतिसाद नोंदवा.
 
  • Like
Reactions: Seema P Love

Anatole

⏳CLOCKWORK HEART
Prime
229
934
94
४.

संध्याकाळचा वेळ नवीन पन्नी आणि कापडांचा वास, सगळ पांढर शुभ्र त्यात रंगी बिरंगी कपडे. मयुरी काही घरी घालण्यासाठी कपडे पाहणार होती. सुनीताच्या दुकानाच्या आत येताच मयुरीनं इकडे-तिकडे पाहिलं, पण काउंटर रिकामाच होता.
थोड लक्ष दिल्यावर खाली काही तरी शोधतांना एक मुलगा दिसला. त्याचे फक्त बिचकलेले केस आणि चष्मा एका बाजूने दिसला. तिने तर इतक्या वेळेस पाहून ही अनुरागला ओळखच नाही.

“आई नाहीये,” तो सहज म्हणाला."इथेच भाजीपाला आणण्यासाठी गेली आहे. येईलच तुम्ही थांबा."

अनुराग तिच्यापेक्षा थोडा उंच होता म्हणून थोड वर पाहून म्हणाली.

“मी बाहेर थांबते,” मयुरीने साधारण खोट हास्य दिलं आणि अनुराग पुढे बोलण्याआधी बाहेर उभी राहिली.

बाहेर संध्याकाळची ती लाल उन होती. मयुरी दुकानासमोरच्या पायरीवर बसली, मोबाईलवर उगीच स्क्रोल करत. तेव्हाच तिला आवाज ऐकू आले.

समोरच्या टपरीपाशी तीन पुरुष मंद स्वरात हसत-खिदळत बोलत होते.
त्याची येऊन जाऊन नजर तिच्यावर जात होती, जसे काही तिच्या बद्दल बोलत आहे. एकाने दुसऱ्याला मयुरी कडे पाहून इशारा केला. त्याने मान पलटवली. मयुरीकडे डोळे फिरवताच त्याने डोळे एकदम मोठे केले. आणि त्याच मोठ्या डोळ्याने त्याने त्याच्या मित्राकडे पाहिले. सगळे हळू हळू हसू लागले. या सगळ्या प्रकारात तिला कळायला वेळ नाही लागला की गोष्ट काय चालू होती. तीच्या मांडीवर सगळ्यांच लक्ष होतं तसं तर सर्व झाकून होत, वरून तिने एक साधी साडी घातली होती जी तिच्या शरीराला घट्ट गुंडाळून होती. त्यात काही दिसेल अस नव्हत पण काय सांगाव माणसांचं काय त्यांना साडीत काही ही भरीव दिसलं की नजर तिकडे जाते. त्याचं नजर मांडीवरून तिच्या कमरीच्या बरोबर वर पर्यंत थांबली जिथून तीच ब्लाऊज होत. त्यांची नजर मोठी होत होती आणि ते मग त्यावर हळू हात होते जस त्यांना काही सोन भेटलं.

त्यांचं हास्य तिच्या अंगावर चिरत गेलं. मयुरीचा देह ताठर झाला, नजर मोबाईलवरच खिळवली, जणू तिला माहितच नाही की काय चालू आहे तिला कश्याप्रकारे ती माणसं पाहत आहेत. तीला नेहमी बाहेर असल्यावर एखाद्या सार्वजनिक मालासारखं वाटत होत. सगळेच तिच्या अंगाचा भाव करत होते भलेही तो मोठा का असोना पण भाव तर होत होता.
मागून तिला अचानक आवाज आला.
"वहिनी!"
“ऐका,” अनुराग तिच्या मागे उभा होता. “आत या. बाहेर बसणं तसं बरोबर नाही.”

तीनं वर पाहिलं. तो दारात उभा होता, भुवया थोड्या वाकड्या झालेल्या, त्याला माहित होत आता काय झालं पण ही गोष्ट रोजचीच होती.

“मी इथेच ठीक आहे,” ती थोडक्यात म्हणाली.

तो थोडा थांबला, मग सहज आणि ठाम पणाने म्हणाला, “इथे बसणं चांगल नाही, आणि मला आई काय म्हणेल?”

"काय म्हणणार आहे? तू तर असा म्हणत आहे की मी इथून पळून जाणार आहे." मयुरी उठून स्वतःची साडी थोडी झटकली. मयुरीला मागून मासाच्या गोळ्यावर हात फिरवताना पाहून अनुरागच लक्ष तिकडेच गेल. मयुरी कमरेपासून एका मोठ्या पाण्याच्या माठा सारखी त्या साडीत दिसत होती, आकार बरोबर तसाच होता. पण अनुरागने जवळपास तेवढा जाडा आणि नरम वाटणारा माठ पाहिला ही नव्हता.

तो एक क्षणासाठी भुलला की मयुरी काही तरी बोलली. जस त्याचा लक्षात काय बोलली तसं तो तिच्याकडे टक लावून पाहताना आढळला. लवकर यातून निघण्यासाठी त्याने उत्तर दिले.

"तुम्हाला कोण पडवून नेणार, तुम्ही तर बुक करून ठेवल्या आहात." बोलल्यावर अनुराग ला कळलं नाही की तो काही चुकीचा बोलला पण मयुरी च्या चेहऱ्यावरून कळले की तिला हे शब्द आवडले नाही. किंवा तिने अनुराग या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला. तो ती लग्न झालेली या गोष्टी बद्दल म्हणत होता पन अनुरागच्या तिला अस पाहिल्यामुळे अर्थ चुकीचा निघाला. अनुराग मयुरीच्या मनांत काय शिव्या देणं चालू असेल ते विचार ही करी शकत नव्हता त्याला भीती होती थोडीशी की ही सगळी गोष्ट त्याचा आई ला माहित पडेल, पण मयुरीला जवळपास अनुराग पासून अशीच अपेक्षा होती.
तिला वाटलं हे आजकालचे मुल काही सुधारायचे नाही. ती सुनीताची वाट पाहत बसली तेवढ्यात सुनीता आली आणि मयुरीला तिने आत नेल.

लाईक करा आणि आपला शब्दात प्रतिसाद द्या की कशी वाटत आहे स्टोरी आणि काय अपेक्षा आहे तुमच्या.
 
  • Like
Reactions: Seema P Love

Anatole

⏳CLOCKWORK HEART
Prime
229
934
94
५.

मयुरीने कपडे मशीन मधून कडून वाळायला टाकले. सकाळपासून हळुवारपने ती आपल काम करत होती. सगळी कामे झाल्यावर ती घरात गेली, तिने एक मोठा श्वास घेतला. काही क्षण सोफ्यावर बसता बसता ती तिथेच झोपी गेली.

अचानक दरवाजा वाजला, अनुरागचा आवाज बाहेरून येत होता, ‘वाहिनी’ आवाज आला तिला कळायला वेळ नाही लागला की कोण आहे. मयुरी जी अंगावर सलवार घालून होती त्यावर ओढणी बरोबर करून दरवाजाकडे वळली.

"काय?" मयुरीने दरवाजा उघडत बोलली. दीड तास झोपूनही आळस अजून गेला नव्हता.

"ते आईने विचारत होती तुमच्या इथ काय केलं जेवणासाठी?." अनुराग न विचारत घरात आला.
मयुरी कमरेवर हात ठेवून : "गोभी ची भाजी, काय झालं? एसिडिटी झाली का तुझ्या आईला?"

अनुराग आता सोफ्यावर बसला होता.


790289f0-8f5b-4d9a-b5fc-fa708add63f5
त्याची नजर मयुरीच्या हिरव्या पज्यामा मध्ये अडकलेले पाय व मांड्यावरून सलवारची मोज माप करत होती.

मयुरीलाही समजायला वेळ लागला नाही की अनुराग ची नजर कुठे आहे, तिच्या चेहऱ्यावर थोडी चिड आली. ती तशीच काही विचार न करता स्वयंपाक घरात गेली. तिला माहित होत की माणसांना तिच्या शरीरात किती रस आहे आणि अनुराग तर जवान आहे. ही सगळ नवीन नव्हतं तिच्या साठी कॉलेज मध्ये ही जवळपास सगळी मूल तिच्या मागे होती. आणि तिला ह्या गोष्टीचा काही त्रास ही नव्हता. ती कोणाच्या शब्दाने विचलित होणाऱ्यातली नव्हती. शारीरिक सुंदरतेची तारीफ ऐकून कधीही काही वाटलं नाही. अनुराग तर फक्त तिच्या कडे पाहत होता पण शेवटी तो अनुराग होता, ज्याची तीला काही आवड नव्हती तिच्यासाठी एक भणटल मुलगा होता जो टवाळक्या शिवाय दुसर काही नाही करायचा. तिच्या नवऱ्याला ही अनुराग इतका आवडायचा नाहीच. पण ती अनुराग सोबत त्याचा आई मुळे चांगल्याने बोलायची.
स्वयंपाकघरात मयुरी पोहोचलीच होती की, लगेच तिच्या पाठोपाठ अनुराग ही आला.

"तुला इथे यायची गरज नव्हती, मी आणत होतीच." मयुरी डब्बा शोधता शोधता बोलली.

"नाही मी तर विचारण्यासाठी आलो की डब्बा आहे का इथे आमचा?, ‘आई’ म्हणत होती की मागच्या वेळेस ती इथे जेवली होती तर डब्बा राहला होता." अनुराग बोलता बोलता इकडे तिकडे पाहू लागला. मयुरीने फक्त मान हलवली आणि कपाटात शोधू लागली.


भिंतीत खिडक्या बनून होत्या, दोन तीन खिडक्या उघडून पाहिल्यावर त्यामध्ये मयुरीला डब्बा सापडला. डब्बा बांधून मयुरी स्वयंपाक घरातून बाहेर आली तिच्या मागोमाग अनुराग ही आला.

जायच्या वेळेस जेव्हा पुन्हा ते दोघं हॉल मध्ये आले. अनुराग ने पुन्हा इकडे तिकडे नजर वडवली.
अनुराग : "वहिनी, बोर नाही होत तुम्हीं, आता सुट्टी ही असते दिवस भर घरी बसून बसून."
मयुरीला अस कोणी बोललेल अजिबात आवडत नव्हत, ते ही एका पुरुषाकडून पुरुषांना जसा बाईचा आनंद खुपतो अस तिला वाटायचं.
मयुरी तरी ही अविचल आणि शांत चेहऱ्यासोबत :"बोर कुठे, आता कसा तरी आराम करायला भेटतो नाही तर कामाने कंटाळून गेलती."

अनुराग :" ते ही आहे, आईला तर आराम कर म्हटलं तर म्हणते काम आहे म्हणून तर आपण आहो."

मयुरी :"तुझ्या आईची कुठे बरोबरी होते त्यांना सवय झाली आहे, आणि तसेच काम कमी आहे का मला?"

अनुराग :"हो, ते ही आहे आणि तुमच्या इथे कुणाल दादा ही आहे तुम्ही नाही केलं तरी चालून जात. माझ्या आईला आता इतक्या वर्षांपासून सवय झाली."

मयुरीने सहमतीत मान डुलवली, तिलाही माहीत होत की किती कष्टाळू आहे सुनीता म्हणून.
मयुरी:"सवय जरी असली तरी आराम पाहिजेच असते जीवाला, तुला ही सांभाळा लागेल ना घर एक ना एक दिवस."

अनुराग :"मी तर करतोच पण आईच हाथ लावू देत नाही कोणत्या कामाला. लाडाचा आहे ना मी!" अनुराग हसत म्हणाला, मयुरीला थोडा हसू आला, तिला माहित होतंच की किती लाडका आहे म्हणून.

मयुरीने : " काही नाही सून येऊ दे, पाहजो मग तुझी आई कशी मजा उडवते तर सुनीच्या जीवावर. तुझ्या बायकोला थोडासा ही आराम नाही होऊ देणार, मग तुलाच सांभाळा लागेल सगळ."

अनुराग हळुवार हसला:"ते आपल्या हातात कुठे आहे पण बायको जर तुमच्यासारखी असली तर मग करावच लागेल."

मयुरी कमरे वर हात ठेवून डोळे दाखवत :"माझ्यासारखी म्हणजे? काय म्हणायचंय की मी काही काम करत नाही."

अनुराग:"नाही, तुम्ही तर खूप काम करता जॉब सोबत घरच ही करत होत्या आता पर्यंत मी तर ...".
*धड*
मयुरीला पूर्णपणे समजल नाही पण तिचा जीव एकदम आपटायला लागला तिने भारी श्वासाने विचारले "मी तर काय.."

अनुराग थोडा थांबला आणि :" मी तर तुमच्या सारखी सुंदर बायको बद्दल बोलत होतो तिला एक ही काम करू देणार नाही."

मयुरीला काय बोलाव सुचलं नाही, तिचे ठोके अचानक वाढायला लागले.


Like करा आणि कथा पुढे चालवण्यासाठी आपला प्रतिसाद शब्दात नोंदवा.
 
Last edited:

Anatole

⏳CLOCKWORK HEART
Prime
229
934
94


6817a09c775be9f5558aee0899e55976

मयुरी तिच्या विचारात गुंतून गेली, रात्र होई पर्यंत तिच्या डोक्यात विचारच घुमत होते. रात्री घरात एकदम शांतता, कुणाल टीव्ही समोर बसून जेवण करत होता. मयुरीला आज काहीच सुचत नव्हते. तिचा विचार झाला होता की तिची मैत्रीण समीक्षाला फोन लावून तिच्याशी बोलू, पण मयुरीनेच कालच तिला फोन केला होता रोज रोज तिला चांगलं नव्हतं वाटत. आणि आजची गोष्ट ती कोणाला कशी समजावून सांगेन हे तिलाच माहीत नव्हतं. अनुराग ने केलेली स्तुतीत अस काय होत की तिचा श्वास एकदम वाढला आणि ठोके वाढायला लागले.

मयुरी जी आता पर्यंत तिच्या नवऱ्याजवळ बसून होती, ती उठून आता त्यांचा बेडरूम मधे गेली. टीवी दरवाज्याच्या बाजूलाच मोठ्या भिंतीवर लावून होता. दरवाज्यातून मधात एक खोली होती, एकदम समोर किचन आणि किचनच्या दरवाज्याला लागून त्याची बेडरूम तिला अचानक उठून जाताना कुणाल जेवता जेवता पाहत बसला, त्याला काय झालं कळल नाही, पण तो काहीच बोलला नाही. घास गिळत टीव्ही कडे लक्ष केले. काही वेळाने मयुरी कपडे बदलून कुणाल च्या बाजूला उभी झाली, भिंतीला रेटून उभी कुणाल कडे एकटक अशांतभावाने पाहत होती. कुणाल स्वतःवर टाक लावून पाहणाऱ्या डोळ्यांमुळे नजर टीवी वरून बाजूच्या भिंती वर गेली.


d5896b892c8a59c32edd7997501fbeaa

कुणाल ला त्यांच्या 4 वर्षाच्या लग्नात इतका समजूतदार तर झालाच होता की त्याला कडेल की कधी काय बोलायचं. आणि तीच अस उभ राहणं याचा अर्थ काय होतो तर, दुसर काही नसून बायकोला तिची प्रशंसा नवऱ्याने करावी ही अपेक्षा असते. जगात माणसाला कामासाठी प्रशंसा ऐकावी वाटते स्त्रियांना त्यांच्या सुंदरते साठी, यात काही चूक नाही हा निसर्गाचा नियम आहे.

"काय झालं जानू, काही अडचण आहे का? तुझ्या त्या सुंदर चेहऱ्यावर आनंदा शिवाय दुसर काही चांगलं दिसत नाही." आणि झालंह
कुणाल चे शब्द तर अनुराग पेक्षा मार्मिक होते. पण त्याचा प्रभाव काहीच नव्हता. मयुरीने हे शब्द खूपदा ऐकले होते त्यामुळे तिला नवीन काही नाही वाटलं. अनुराग ने तर काहीच असे जादुई शब्द उच्चारले नव्हते पण त्याचा प्रभाव खूप तीव्र होता.

आतापर्यंत ती जेवढ्या गोंधळात होती तो सुटण्या ऐवजी आणखीनच गुंतला होता. ती खोलीत एकटी खूप वेळ विचार करत बसली, कुणाल सोबत याबद्दल बोलाव की नाही तिला कळत नव्हतं. तिने मग काही विचार न करता समीक्षाला फोन केला रिंग खुप वेळ वाजत गेली.

"हॅलो, मयुरी!" समीक्षाचा आवाज आला.

मयुरी : "तू कामात होती का?"

समीक्षा: "नाही! काम झालेच आता, बस कपडे भरत होती उद्या जायचं आहे ना फिरायला."

मयुरी: "हो तू काल सांगितलं होत, मला तुला एक विचारायचं होत."

समीक्षा: "विचार."
मयुरी: "काही नाही, हेच मी तुला अनुराग बद्दल सांगितलं नव्हतं का."

समीक्षा: "तोच ना त्याची आई सुनीता आहे. जो खूप लाडका आहे वाया गेलेला पोरगा."

मयुरी: "हो."

समीक्षा: "त्याच काय?"

मयुरी: "काही नाही.." मयुरी पुढे बोलणारच होती की लगेच तिच्या लक्षात आलं की समीक्षा याचा चुकीचा अर्थ काढेल आणि तस तिच्या मनात काही नव्हतं. उगाच एकाचे दोन होऊन जाईल.

समीक्षा: "काय झालं? झोपली का? मयुरी!... मयुरी!"

मयुरी:"काही नाही मी ते सांगितलं होत ना तुला की किती डोळे वटारून पाहतो माझ्याकडे."

समीक्षा: "होका, मयुरी त्याचा विचार कशाला करतेस सरळ त्याच्या आईला सांगुण दे मी म्हटल होत तसं. सरळ होऊन जाइल. आणि तशे मूल ओळखतो ना आपण त्यांच्या आयुष्य नुसतं बाया ताडण्यातच जाते. "

समीक्षाच या बाबतीत खूप कठोर मत होत, जेव्हाही अशी निघाली ती एकदम रागात येऊन जात होती.

मयुरी: "तुझं म्हणणं ही बरोबर आहे पण मी सांगू नाही शकत खूप लाडाच आहे ना तो."

समीक्षा:"लाडाचा आहे तर मग काय झालं त्याला तेवढी समज तर असायला पाहिजे ना. आणि तू तरी त्याच्या औकातिच्या खूप वरची आहे खेबड्या–खाबड्या ही मुलींना असे मूल आवडत नाही."

मयुरी थोडा वेळ बोलली समीक्षाच्या बाळा बद्दल विचार पूस केली, जो की एक दीड वर्षाचा होता. फोन ठेवून ती पुन्हा विचारात गुंतली, तिच्यानुसार समीक्षाच बरोबर तर होत आणि वरुण मयुरी कोणाची तरी बायको होती, जरी ती नसती तरी अनुराग तिला आवडणं अशक्य होत. तिने भलेही अनुरागला पाहील नसेल म्हणून तिचे इतके कठोर विचार त्याच्या बद्दल होते. आता अनुराग दिसायला इतका ही वाईट नव्हता पण त्याची हरकत नेहमी एका जनावरासारखी होती. म्हणून त्याच्या तोंडून माणुसकीचे शब्द ऐकून मयुरीला झटका लागला असा विचार सध्या मयुरी करत होती. लग्न झालेल्या बाईच्या सुंदरतेची तारीफ करणे आता कितपत माणुसकी हा प्रश्न तिच्या मनात आला नाही. आणि याच उत्तर कोणीच बरोबर सांगू ही शकत नाही. उलट लग्न काय आहे हे ही बरोबर सांगायला आयुष्य जात लोकांचं तेव्हा त्यांना कळत.

लाईक करा आणि प्रतिसाद देऊन आपले विचार सुचवा.
 

Anatole

⏳CLOCKWORK HEART
Prime
229
934
94


दुसरा दिवस ही काही नवीन नव्हता, मयुरी विचाराच्या घोरात होती. कामे जशी ती आरामात करायची तशी आज ती करू शकली नाही, कारण तिच्या मनात विचारांनी ताबा केला होता. विचारांचा ताबा ही हा एक अजबच प्रकार आहे, सतत येत असलेल्या विचारांना नेहमी पुढे नेणारी लगाम लागते, नसेल तर तो त्या विचारात हरपून जातो. आणि त्याला टाळण्यासाठी तो प्रत्येक काम लवकर आटपण्याच पाहतो आपल्या मेंदूला तर काही तरी केल्याने आपले प्रश्न सुटतील असच वाटते.

आता या विचाराच्या गती मधे ती धावत होती.मयुरी आज साडी घालून होती.

कुणाल कामाला चालला गेला, तिचे सगळे काम संपले. मयुरीला काही सुचत नव्हते तिने फोन उचलून समीक्षाला रोजच्या प्रमाणे लावला. 15 दिवस झाले समीक्षा सोबत ती आता सतत बोलत होती. तिला विचार ही करावा लागत नव्हता समीक्षाला फोन करण्यासाठी.

समीक्षाने फोन उचलला.

"हा, बोल!" समीक्षाचा आवाज आला.

"काही नाही लावावं म्हटलं फोन काय चालू आहे पाहावं आता वेळ भेटला, खूप कामं होती आज." मयुरीने बरोबर एखादी बाई कशी स्वतःचे काम सांगते तसे सांगितले आता कोणाला सांगाव वाटते की आपण दुसऱ्या पेक्षा कमी काम करतो.

"हो का, मी ही आता कार मधे होती, आम्ही चाललो ना आज." समीक्षा बोलली.

मयुरी : "हो तू सांगितल होत, मग बाळ ही आहे का सोबत."

समीक्षा: "यश आहे ना, आम्हाला आता फिरण्याची हौस आहे, ते तर काही पण पूर्ण करणारच ना."

लगेच पाठी मागून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. मयुरी ऐकून थोडी आनंदित झाली आता बाळ कोणाला आवडत नाही. आता ही गोष्ट वेगळी होती की कुणालला मूल नको होत, मयुरीने ही काही जोर त्याला दिला नाही. दोघांना ही आयुष्यात मजा करायची होती. मयुरी बाळा च्या आवाज सोबत समीक्षाच्या नवऱ्याचा आवाज ही ऐकला.

"तुझी मैत्रीण इतकी रिकामी आहे का, तिला काही काम नाही का? एक दोन वेळा हफ्त्यातून फोन समजून येते रोज रोज कोण करत असते. नुसत रिकाम टेकडे धंदे, तिला जीवन नाही तर दुसऱ्या कोणाला जीवन नाहीच..."
मयुरीने पुढच ऐकलंच नाही आणि फोन कट केला.

तिला नंतर समीक्षा चा फोन ही आला नाही, तिला वाटलं की समीक्षा फोन करेल पण तिने फोन कटला या साठी फोन ही नाही केला. तिचा दिवस काट्यासारखा गेला. काय करावं आता तिला सुचत नव्हते. मयुरी ने काही तर काम काढायचं म्हणून पसारा वारण चालू केलं. इकडच्या वस्तू तिकडे नेऊन ठेवणं, सतरंज्या वगैरे धुवायला काढण असली कामे मयुरीने काढली. आता दिवस कसा तरी काढायचा होता. तिची इच्छा झाली होती सुनीताला भेटायची पण तिला आता त्यात वाईट पण वाटू लागलं.


सगळी काम झाल्यावर तिने घड्याळाकडे पाहिलं अजून दुपारचे तीनच वाजले होते. तिने टीवी लावला चॅनेल वर फिरत राहिली त्यावरही ही ते चार पाच पिक्चर चालू होते तिने कंटाळून जुना चित्रपट लावून दिला. आणि सोफ्यावर आंग टाकून दिलं. ती डाव्या बाजूने झोपून होती तीच मन आज जागेवर नव्हत, काल ची अनुराग ची गोष्ट तिला आठवली पण तेच तर टाळण्यासाठी विचाराच्या पिंजऱ्यात ती फिरत होती. तिच्या विचार भिंतीवर घुमत होते पण त्यांच्याकडून काहीच उत्तर येत नव्हत, सगळ्याच वस्तू तिला दूर दूर दिसत होत्या, मोकळेपणा तिला टोचत होता. दात वातावरणातही मन बर्फासारखं विचाराने गोठल होत.

चित्रपट पाहता पाहता तिच्या कान आवाजाने वाजू लागले तिने टीवी बंद केली परत जागेवर येऊन डोळे मिटले पण तिच्या अंगात आता शांतता उरली नव्हती ती जागेवर नव्हती, मान इकडून तिकडे करून पाहत होती की मन शांत होऊन जाईल पण होत नव्हतं. अचानक तिला तिच्या रुतत असलेल्या चेहऱ्यावर गरम स्पर्श जाणवला.

ति बाहेरचा दरवाजा लावण्याचं विसरली,त्यामुळे जेव्हा अनुराग आत मध्ये आला तेव्हा त्याने पाहिले की मयूरी झोपून आहे. तो परत जाणार होता पण त्याची नजर मयुरीच्या सुंदर चेहर्या वर गेली. जगात कोणता चेहरा पाहून त्याला आनंद मिळत होता तर तो चेहरा त्याची आई आणि मयुरीचाच होता. तिच्या चेहऱ्यावर काही केसांच्या लटी होत्या. भारी श्वासा बरोबर काळेभोर केस तिच्या त्या गोऱ्या रंगावर चमकत होते. तिचा गोरा रंग जसा दुधामध्ये सोन्याचा थेंब पडल्या वर जसा रंग बनेल तसा तिच्या त्वचेचा रंग पण चेहऱ्यावर थोडी गुलाबी लाली होती जे पांढऱ्या त्या चेहऱ्यावर भात होती. अनुराग तर तिथे मंत्र मुग्ध झाला होता. त्याने हिंमत करून तिच्या मऊ आणि सुरळीत त्वचेवर अलगद हात फिरवला थोडा अधिक जर जोर लागला तर साईप्रमाणे त्वचा दाबल्या जाईल अस वाटत होत.
अनुराग ने जेव्हा तिच्या चेहऱ्यावर लट हलका स्पर्श करून सरकवली तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके मयूरीला ऐकू जाईल अस त्याला वाटत होत.

मयुरी तर विसरली होती की काय चालू आहे तिच्या जवळपास काही तरी होतय हे तिला समजत नव्हतं पण आज तिला एका बाळासारखी कुरवाळण्याची गरज होती, आणि कोणाचा तरी हात तिच्या चेहऱ्यावरचे केस कुरवाळत करत होता. तिला हे स्वप्न वाटत होत तिच्या चेहऱ्यावर तिला एक कठोर हात जाणवला जो तिला नरमपणा आणि शांतता देत होता. ती स्वप्नाच्या दुनियेत घुमत होती जे ही स्पर्श होते ते तिच्या मनाला शांतता आणत होते. आज दिवस भर जे मन एकट फिरत होतं त्याला कोणी तर धरून थांबवलं याची जाण तिला झाली. पण तिला हे माहित नव्हत की ती कोणाची तरी बायको आहे आणि तिच्या घरात कोणी दुसरा पुरुष घुसला आहे. हा विचार तर तिच्या मनात ही नाही आला. अर्ध्या रात्री थंडीत जर कोणी चादर आणून टाकली की कस वाटत तशी तिची व्यथा होती.


Like ❤️ करा , पुढचा भाग लवकर येईल.
 
  • Like
Reactions: mack371985
Top