२
मयुरी आता गच्ची वर होती, तिथं एक खोली काढलेली होती मयुरी ला तिच्या कामाच्या वस्तू ठेवण्यासाठी. तिच्या नवऱ्यापाशी ही अशी खोली होती दोघांना आपली आपली काम निवांतपने करता येत होती.
"ओ मयुरी, आज कस काय घरी? घेतल्या का सुट्ट्या?" शेजारच्या गच्ची वरून एका बाईने आवाज दिला.
"जॉब सोडला ना मी, सांगितलं तर होत तुम्हाला की सोडणार आहे." मयुरी इतकी बोलली,
तेवढ्यात सुनीताने हात दाखवून थांबायचं सांगितलं. मयुरी खांदे खाली पाळत मोठा श्वास घेतला आणि हातचा पसारा गच्ची वरील भिंती वर ठेवला.
तेवढ्यात सुनीता घरातून आली, ति पायऱ्या वरूनच बोलली.
"काय म्हटलं? .." सुनीताचा आवाज खूप मोठा होता.
मयुरी : " तुम्हाला सांगीतल होत म्हटल, मी सोडणार आहे जॉब म्हणून."
"हो तू सांगितल होतं, पण वाटलं की अशीच म्हणत असेल." सुनीताने येताच मयुरीला हातभार लाऊ लागला.
"काकू तुम्ही इथूनच आल्या असत्या तर जमलं असतं, इतकी चक्कर मारायची गरज नव्हती." मयुरीन दोन गच्चीच्या भिंतीकडे इशारा केला.
"मारत का मले, पडली गिडली असती तर, अजून माया पोराचं लग्न पाहाच राहील ना." सुनीता काही कागदाचा ढीग घेऊन पायऱ्यांवरून उतरली. मयुरी तिच्या मागेच होती.
"सांभाळून काकू, पायऱ्यांवरून ही चांगलच लागते." मयुरी म्हणाली तसंच सुनीता ने एकदम भीतीने मागे पाहिलं तेव्हा ती हसत होती. सुनीता ने डोळे दाखवून वस्तू घेऊन खाली उतरू लागली.
"इतकी ही गेलेली नाही मी, तुया पेक्षा जास्तच जोर आहे पायात अजून." सुनीता आणि मयुरी ने सगळ्या वस्तू खाली आणून घरात ठेवल्या.
"हो काह!" मयुरी सूर लावत बोलली.
सुनीता ने फक्त तोंड वाकड केलं आणि मयुरीच्या घरात सोफ्यावर बसली.
"अवो मी तर म्हणतेच ना, की तुमच्या इतक काम माझ्या मूळ होत नाही, माझं बसूनच काम केल्याने जीव जातो तुमच्या सारखं केलं असतं, तर कुठ राहील असत." मयुरी गोड बोलून आता सुनीता ला मस्का लावत होती. हे सुनिता ला ठाऊक होत की मयुरीच्या गोंडस चेहऱ्यावर लिहून दिसत होत . पण त्या दोघी घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या. ही सर्व मजाक रोजचीच होती.
"तस काकू काम केल्याने एक चांगलं होती, तुम्ही या वयात ही छान दिसता. माझी आई तर म्हणे की माझी मोठी बहीण असती तर अशीच दिसली असती." मयुरी पुन्हा बोलली, तसा त्या दोघीत बारा तेरा वर्षाचा फरक होता.
"काही बी मनान लाव." सुनीता बोलली.
"खरच ना, फक्त तुम्ही अंगात माझ्या पेक्षा जाड्या आहात आणि मी तुमच्या पेक्षा थोडी शी गोरी आहे बस. " मयुरी बोलली पण तीच नाजूक आणि कोमल शरीर बारीक तर नव्हतच उलट तिची छाती किंवा स्तन ही सुनीता पेक्षा ही मोठी होती.पण बाकी शरीराच्या बाबतीत सुनीता थोडी शी जाड वाटायची.
"हो मी जाडी आहे, आणि तू तर एकदम सुकलेलीच आहे, बोलले लावू रायली." सुनीता मयुरीच्या हातावर चिमटा घेत म्हनाली.
"आई ग् ! मी कुठ म्हटलं अस की मी बारीक आहे आणि तुम्ही खूप जास्त जाड्या आहात माझ्या पेक्षा आता ते वया नुसार असतेच ना काकू, वरून मी हे ही म्हटलं की तुम्ही माझ्या ताई दिसाल इतक्या छान दिसता. म्हणणार नाही की तुमचं 18 वर्षाच पोरग आहे." मयुरी चिमट्याच्या जागी चोळत म्हणाली.
सुनीता: "अस का! जाऊदे तू म्हणत ते सत्य. पण मग आता घरी राहून काय करशीण."
मयुरी: "काही नाही, पहिले एक दोन दिवस वार–ऊर करीन एकदाच, आता घरी जास्त वेळ राहा लागते तर. मग आराम, TV आणि जे करा वाटल ते."
सुनीता: "बर आहे, आपलं तर नाही भागत तुमच्या सारखं, दुकान आहे ते तर सोडता नाही येत."
सुनीता उठून उभी झालीच होती की लगेच कोणी पायरीवर असल्याचा आवाज आला.
"आई!" हा सुनीताचा मुलगा अनुराग.
"तू? अन इकडून कसा काय आला?..... गच्चीवरून, भिंतीवर इकडच–तिकडे कराले नाही म्हटलं होत ना." ओरडत सुनीताचे हात वर अनुराग च्या कानापर्यंत आले, अनुराग ने ही डोळे बंद केले पण माहीत होत की सुनीता काही ही करणार नाही.
लाईक करा आणि प्रतिसाद द्या पुढचा भाग लगेच येईल.