- 136,225
- 113,033
- 354
पण गौरीच्या आजारपणामूळे एक नवा अडथळा निर्माण झाला. प्रशांतची मेव्हणी, गौरीची धाकटी बहीण हेमा अकस्मित उपटली. न्यु इम्प्रुव्हड (म्हणजे जवानीने बहरलेली) हेमा तिकडे रहायला आली. गेल्या काही दिवसांपासुन शरीर सुखाचा वंचीत प्रशांतने जवानीने ओतप्रोत भरलेल्या हेमाला भेटल्यानंतर तिच्या प्रेमात पडला. त्यातच हेमालाही तो पहील्यापासुन आवडत होता. त्यामुळे प्रशांत आणि हेमा नकळतच एकामेकांत कधी गुंतत गेले हे त्यांनाही कळलं नाही.
माझे एकतर्फी प्रेम चालु होतं पण प्रशांत आता दुस-या कोणाच्या प्रेमात पडला आहे हे माझ्या लक्षात यायला फरासा वेळ लागला नाही. म्हणजे आधी मला थोडा संशय आला होता. हल्ली त्यांना बाईकवरुन येता जाताना मी पहात होते. मेव्हणी आता घरवाली झालीय हे मला ठामपणे कळले जे एका बाईला तिच्याच नजरेने कळू शकते. प्रशांतच्या प्रेमात इतकी वर्ष झुरलेली मी आता मात्र गप्प बसुन न राहता काही तरी करायाची वेळ आली आहे याची मला जाणीव प्रकर्षाने वाटत होती. आणि प्रशांतला मिळवण्यासाठी यासाठी कुठल्याही थराला जाण्याची मी मनात तयारी केली होती. अगदी त्याला हेमाची माहीती गौरीला देऊन त्याला ब्लॅकमेलिंग करायचा ही प्लान मी मनात तयार केला होता.
म्हणजे आता त्याला त्याच्या नजरेसमोर फक्त दोनच पर्याय मी ठेवले होते. एक होता, मला शरण जाऊन मला खुश ठेवणे किंवा या सर्व प्रकरणाविषयी गौरीला जेंव्हा माहीत होईल तेंव्हा येईल त्या परिस्थीतीला सामोरं जाणे. आणी प्रशांतला फारच लवकरच याचा निर्णय घ्यायला लागणार होता.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
(प्रेमाला आसुसलेली मेधा प्रशांतच्या मागे आहे. पण तो काही तिला दाद देत नाही. त्याच्यासमोर सर्वस्व अर्पण करायची ती तयारी दाखवते पण तो तिला वश होत नाही. त्याचवेळी तिच्यासमोर हेमाच्या रुपाने एका नविन स्पर्धकाचे अव्हान उभे ठाकते. हे आव्हान परतवायला त्याचे नक्की काय चालले आहे हे तिला समजणे भाग आहे. त्यासाठी त्याला कुठल्याही परिस्थितीत आपलेसे करायचा विडा उचललेली मेधा, प्रशांत व हेमावर पाळत ठेऊन आहे.)